Subscribe Us

header ads

मातीच्या वस्तू घरात ठेवल्याने वाईट काळ संपतो

मातीच्या वस्तू घरात ठेवल्याने वाईट काळ संपतो 

ज्योतिषशास्त्रानुसार मातीचा कारक ग्रह हा मंगळ आहे . म्हणूनच जीवनात |मातीचा जास्तीत जास्त वापर केल्याने मंगळदोष नष्ट होतात . तसेच तुमचा जॉब व व्यवसायातील अडथळेही दूर होतात . 

1. मातीची भांडी , मूर्ती व दिवा या वस्तू तुमचे भाग्य उजळू शकतात . 



2. घरात जास्तीत जास्त मातीच्या भांड्यांचा वापर करावा म्हणजे  वाईट काळ संपतो . 
3. घरात मातीच्या देवप्रतिमा ठेवा . 



4. भाग्योदय होतो व धनप्राप्तीही होते . 
5. मातीच्या घड्यात पाणी भरून ठेवल्याने चंद्र - मंगळाचा शुभ प्रभाव वाढतो .  
6. मातीचे घड़े दान केल्याने नशीब साथ देते व अचानक धनालाभाचे योग निर्माण होतात .



 https://www.wisdom365.co.in/

Post a Comment

0 Comments